I am also from Maharashtra, but don't know Marathi.

I want to know that considering demonetization which is going on currently in India, do you think that it will affect the use of Bitcoins here as well any involvement of a Regulatory Body soon?
Interesting, You can learn Marathi through English from this website,
kaushiklele-learnmarathi.blogspot.com.
Now coming back to your question, Yes demonetisation issue is affected bitcoin but in a positive way. Have a look on this thread.
Visit the thread to read further discussion.
Which one should I apply for ad campaign?
Is this available for every blog forum or only this forum?
Please tell me more options for earning Bitcoins.
इतर संकेतस्थळांंबाबत मला कल्पना नाही, हे संकेतस्थळ तयार करताना दस्तुरखुद्द बीटकॉईनच्या निर्मात्याचा सहभाग होता त्यामुळेच हे संकेतस्थळ इतरांपेक्षा वेगळे ठरते.
ह्या संकेतस्थळावर, तुम्ही जर उपलब्ध कोणत्याही कॅम्पेनसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या कॅम्पेनमध्ये सामील होण्यासाठी विनंती करू शकता. सध्या तुमचे खाते Newbie ह्या दर्जाचे आहे आणी त्या दर्जाच्या सदस्यांसाठी सध्या कुठलेही कॅम्पेन उपलब्ध नाही. Junior पासून Legendary Member पर्यंत दर्जा असणाऱ्यांसाठी कॅम्पेन उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ :
सध्या उपलब्ध कॅम्पेन्स पैकी 777Coin हे कॅम्पेन Junior सदस्यांना रोज ८५७ सातोशी देते (एका पोस्टसाठी ३०० सातोशी).
तर 1XBIT कॅम्पेन Legendary सदस्यांना रोज ५,७१,४२८ सातोशी देते (एका पोस्ट साठी १,३०,००० सातोशी).
अर्थात सदस्य लिहीत असलेल्या पोस्ट्स देखील चांगल्या दर्जाच्या असणे अपेक्षित आहे, खात्याचा दर्जा Activity पॉईंटस् वर ठरवला जातो आणी तो दर १४ दिवसांनी अद्ययावत केला जातो.
खाते आणी त्यांच्या दर्जाबाबत अधिक माहिती इथे मिळेल.
उपलब्ध सिग्नेचर कॅम्पेन बाबत अधिक माहिती इथे मिळेल.
बीटकॉईन मिळवण्याचे १४ मार्ग
आपल्या मित्रमैत्रिणींना देखील बीटकॉईन बद्दल माहिती द्या आणी बीटकॉईनच्या प्रसाराला हातभार लावा.